
शुभ्र पांढरया रात्री (फ्योडर डोस्तोवेस्की साठी)
त्या खिडक्या आहेत, नेत्र नव्हेत
चल, आपण ही मदिरा संपवूत
ये सखे, ये अशी तू कवेत माझ्या
चुंबू देत मला तूझे निळेशार ओठ
या रात्री अशा शुभ्र पांढरया
आणि तूझ्या या नितळ मांड्या
पहा, त्या चांदण्या एका मागून एक नष्ट होताना
हा चंद्र तूझ्या डोळयात डुंबताना
अंधार, रवितेजाला वाट करून देत आहे
खोट्या शब्दांना कान नकोस देऊ
आपण प्रेम कांही
जिंकण्या वा हरण्यासाठी करायचं नसतं
किंवा सृजन हे यशप्राप्तीसाठी नसतं
त्यात पराभवच जास्त भेटतात
अपयश हेच आपली आग आणि प्रकाश होऊ देत
मला चुंबू देत हे तूझे काळे नयन
आणि उतरू देत माझी काळी अक्षरे पानांवरती जे जन्म घेईल ती क्षणिक युक्ती नसून एक जादूई अविष्कार आसेल.
टीप:
1. रशियाच्या उत्तर भागात साधारणतः मे ते जुलै या कालावधीत 24 तासाचा दिवस असतो. म्हणजे सूर्य जरी मावळला तरी रात्री स्वच्छ प्रकाश असतो. म्हणून या रात्री या शुभ्र पांढरया दिसतात. त्यावरून या कवितेचे शीर्षक निवडले आहे.
2. फ्योडर डोस्तोवेस्की हा रशियाचा जगप्रसिद्ध लेखक आहे. त्याने बरयाच कादंबरया आणि लघुकथा लिहिल्या आहेत.
Marathi translation (c) Gorakhnath Gangane
Original Poem (c) Dr. Ampat Koshy

White Nights (For Fyodor Dostoevsky)
Those are windows, not eyes
Let’s finish the absinthe
Come, my love, sit on my lap
Let me kiss your blue lips
White nights, fair thighs
Watch the stars die one by one
The moon, in your eyes, drown
The dark give way to the sun
Do not listen to lies
We do not love to win or gain,
Or write for success
But for loss
Failure is our heat and light
Let me kiss your black eyes
My pen dipped in black ink
No ruse, but spells and magic.
—————————————————-

Gorakhnath Gangane is presently working in the English Language Institute in Jazan University, Saudi Arabia, and also doing his Ph.D. He has a CELTA from Cambridge UK and a Harvard X Certificate in Masterpieces in World Literature. He is co-author of a poetry book 50 Poems: 2 Phases published from Canada by Brian Wrixon and has research papers and publications to his credit.
—————————————————-
Vodka by the Volga: A Duo of Duelling Dulcimers & Daggers
Authors: Dr Santosh Bakaya and Dr Ampat Varghese Koshy
Format: Kindle Edition
File Size: 2582 KB
Published on: 11 October 2020





